• Welcome to Piplana Pane
  • +91 9941499714 (Monday to Saturday 10:00 AM to 7:00 PM)
न्यु फोकसराईट२i...
न्यु फोकसराईट२i...
न्यु फोकसराईट२i...
न्यु फोकसराईट२i...
न्यु फोकसराईट२i...
न्यु फोकसराईट२i...
  • गणेश साबळे

  • Jan 18 '25 09:47 PM

न्यु फोकसराईट२i२ऑडियो प्रोडक्शन सेट

  • गणेश साबळे च्या कृपया संपर्क तपशील पाहण्यासाठी प्लेस्टोअर किंवा ऍपस्टोअर वरून "पीपळाना पाने" ऐप डाउनलोड करा.

मला अगदी नवीन फोकराईट २आय२ चौथी पिढीचा ऑडिओ इंटरफेस विकायचा आहे. हा सेट अगदी नवीन आहे आणि वापरात नाही कारण माझ्या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता कमी असल्याने योग्यरित्या वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे वारंवार आवाज कट होतो आणि माझ्याकडे लॅपटॉप नाही म्हणून मी हे वापरत नाही. चाचणीसाठी काही वेळा लॅपटॉपशी कनेक्ट केल्यावर, उच्च दर्जाचा आवाज रेकॉर्ड झाला. हा सेटअप फक्त १.५ वर्ष जुना आहे. लोकप्रिय युट्युबर/पॉडकास्टर हमेशा ही मशीन वापरतात.


₹ 13000

ठिकाण : खुनेश्वर,मोहोळ,सोलापूर

PORTABLE HAND BLENDER
🚀 तुमचा पोर्टेबल हँड ब्लेंडर! 🚀 तुमचे आवडते शेक, स्मूदी किंवा सॉस झटपट बनवण्यासाठी काहीतरी शोधत आहात? ✨ मुख्य वैशिष्ट्ये: * नवीन वस्तू! 🆕 तुम्हाला अगदी नवीन मिळेल. * आकर्षक डिझाइन! ⚪️⚫️ पांढरा आणि राखाडी रंग तुमच्या स्वयंपाकघराला अधिक सुंदर बनवेल. * सेमी-ऑटोमॅटिक! ⚙️ वापरण्यास अतिशय सोपे. * सुपर फास्ट तंत्रज्ञान! 💨 तुमचे ब्लेंडिंग काही मिनिटांत पूर्ण करा. * कमी वीज वापर! 💡 जास्त विजेच्या बिलाची चिंता नाही. * इतरांपेक्षा वेगवान! ⚡️ बाजारातील इतर मशीनपेक्षा वेगाने ब्लेंड करते. * शक्तीशाली मोटर! 💪 मजबूत 300W मोटर सह प्रत्येक वेळी उत्तम परिणाम मिळवा. ही संधी गमावू नका! फक्त 1300 ₹ मध्ये किंमत कमी करून 1000 पर्यंत किंमत बोलणी करून ठरवता येईल! 🤝 आम्ही तुमच्यासाठी योग्य सौदा करायला तयार आहोत. 📞 आजच कॉल करा आणि तुमचा ब्लेंडर मिळवा! 📞 8862009452
...पुढे वाचा
Wini More
Logo
अधिक माहिती मिळवण्यासाठी आता ऐप डाउनलोड करा.